सुलताना सुलताना मेरा नाम है सुलताना..............
आणि ही नावे कशी वाटतात?
१. आरक्ता--रक्तवर्णीय
२. उन्मुक्ता--निष्कलंक, निरभ्र, स्वच्छ. वगैरे.....
हे ध्रुवपदाचे हे भाषांतर कसे वाटते? हसू नका हं, माझा आपला एक प्रयत्न.....
उन्मुक्ता, उन्मुक्ता, माझे नाव उन्मुक्ता
सौंदर्य माझे गाजवी सर्वांवरी सत्ता
-------कृष्णकुमार द. जोशी
अवांतर: