गाणे बरोबर ओळखलेत.
भाषांतरातल्या नायिकेचे नाव बरोबर ओळखलेत.
ध्रुवपदाचे भाषांतर अगदी छान केलेत. (पहिली ओळ तर अगदी माझ्या भाषांतराशी जुळते)
वा वा वा छान.
भाषांतर करायला लागल्याचे आज पहिल्यांदा इतके समाधान मिळाले.
विशेष अभिनंदन आणि धन्यवाद.