हे शब्द शोधल्यावर गूगलरावांनी हे गाणे दिले. त्याशिवाय मी हे स्वतंत्रपणे ओळखण्याची काही शक्यता नव्हती
अमितराव भाषांतराशी अशी गूगलबाजी केलीत काय
हरकत नाही. गाणे बरोबर ओळखलेत. अभिनंदन आणि धन्यवाद.
असाच लोभ राहू द्या.