आपापली क्षमता पाहून स्वतःची करमणूक करून घ्यावी. आपल्याला परवडत नाही म्हणून एखाद्या करमणुकीच्या  कार्यक्रमाची किंमत कमी असावी ही अपेक्षा योग्य वाटत नाही. शेवटी दर्जा नसलेली करमणूक ही स्वस्तच पडते. दर्जेदार करमणूक महाग असणारच.