सुंदर--आला दिवस जाई निघोनी.....

'गतकाळचा मेघ कधी कधी
असा बरसतो,
भावनांच्या संगे उरात
आठवांचा पुर दाटतो...'