जांभया येतात आता झोप थोडे!
शीण का मेंदूस देतो, थांब थोडे!!

आमची एक धारणा आहे.....
पावसाने पावसाच्या पायरीने कोसळावे!