विसर्ग उमटवण्यासाठी 'कॅपिटल एच' चा वापर करावा.
उदा.
'स्वतःचा' असे लिहायचे असेल तर svatHchaa असे लिहावे म्हणजे 'स्वतःचा' असे उमटेल.('स्वत:चा' असे नव्हे)
कोलन हे अक्षर नव्हे. ते विरामचिन्ह आहे. विसर्ग हे देवनागरी अक्षर आहे. त्याच्या डोक्यावर रेघ आहे.
ह्यावेळी प्रशासनाने हे बदल केलेले आहेत.
पुढच्या वेळेपासून ह्या बाबतीत कृपया सहकार्य करावे.