ध्रुवपदाचे भाषांतर :

उन्मुक्ता - उन्मुक्ता - मज नाव उन्मुक्ता
लावण्यात माऽझ्या पल्लवते मादकता
मी जणु परिराणी (कुक् कूऽ)
मी तर नवतरुणी (कुक् कूऽ)
मी परिराणी - मी नवतरुणी...
बघतो तो वेडा होतो ना चुकताऽऽऽ ।ध्रु।
(उन्मुक्ता... )

पर्याय :
० जो तो वेडा होतो मजला बघता

इतर सदस्यांनी केलेली भाषांतरे :

कृष्णकुमार :
उन्मुक्ता, उन्मुक्ता, माझे नाव उन्मुक्ता
सौंदर्य माझे गाजवी सर्वांवरी सत्ता

प्रशासक, कृपया योग्य तेथे बदल करावे. आधीच आभार.