अजून काही काळ आयुष्य कंठायला हरकत नाही असा दिलासा देणारा क्षण.
रोजच्या जगण्यात कितीही हताश व्हायला झाले तरी असा एखादा दिवस अचानक पाठीवरून आश्वासक हात फिरवून जातो. असा अजून एखादा दिवस आयुष्यात शिल्लक असेल या आशेवर पुढची वाटचाल जरा सुकर होते.

वेचक अन वेधक..

राजेंद्र देवी