भल्या पहाटे गाडी काढून बाहेर पडल्यावर 'ऐ गमे दिल क्या करुं' ऐकावे (बरोबर ना, मीराताई? )
अगदी बरोब्बर!
(फारा दिवसांनी आठवण झाली! व्यनि पाठवत आहे. वाचावा. )

जाता जाता :  आम्ही वाईकरही 'वाईवरून कोल्हापूर' म्हणतो. असो.