छान कविता पण...,

'आहेच मुळी मी
शाना मुग्गा,
मम्मी-पप्पा
बेडरुम सोडून माझी
दोघांच्या मध्ये मला
'जाग्गा' द्याल का ?
चालेल मला
म्हटले जरी
वेडा मुग्गा.. '