दोन  शंकाः
  1. विशेषनामांचे भाषांतर केले जात नाही. ते तुम्ही का केले आहे?
  2. गाण्यातील मूळ शब्दाचा उन्मुक्ता असाही अर्थ असतो काय?  सुलतानाची पत्नी/आई/बहीण/मुलगी/रखेल एवढाच अर्थ मला ठाऊक होता.