'त्या' महाबळेश्वरातून निघून साताऱ्याला जाणाऱ्या पण वाईवरून न जाणाऱ्या रस्त्याची आठवण झाली आणि खूप त्रास झाला... गेले ते दिन गेले.अर्थातच या लेखनाचे ते सामर्थ्य.