जबरस्त ट्राफिकमध्ये अडकल्यावर काचा वर करून 'ये परबतोंके दायरे' ऐकावे,
हे गाणे बघण्यात जी मजा आहे ती ऐकण्यात नाही. तिथेही
फ्लेश इज वीक हे लागू होते तरीही.
@चौकस,
लेख आवडला हे नव्याने सांगायची गरज नाही. तुमचे लेख वाचण्यासाठीच इथे येतो. समहाऊ, ऐसी अक्षरे वर रुजला नाहीत तुम्ही, याचे दु:ख आहे.