साठीशांत वगैरे सामान्य माणसाने करू नये. ज्याला समाजात काही प्रसिद्धी आहे त्याने केल्यास ही शांत लाभते असा माझा अनुभव आहे. तात्या
अभ्यंकर यांच्या प्रतिसादाशी सहमत. मध्यंतरी आम्ही आमच्या मावशीची पंचात्तरी केली. त्यात धार्मिक विधींना फाटा देऊन वाढदिवसासारखी पार्टी केली. तिच्या आवडीच्या गोष्टी केल्या. सर्वच नातेवाईक जमल्याने तिलाही बरे वाटले. " अजून ती आहे " हे महत्त्वाचे. संजय क्षीरसागरांच्या मताशी सहमत.