सख्या तुझी आठवण....... सुंदर,'तू येवो ना येवोतुझी आठवण जरुर येते,काळजातल्यातुझ्याच रोपट्यालाफिरुन ताजे करुनी जाते..!!! ' आठवण अशीही असते.