सर्व रसिकांना मनापासून धन्यवाद.

श्री. जोशीसाहेब - तुमच्या नातवाचा उत्स्फूर्त प्रतिसाद खूपच भावला - त्याला एक गोड पापी. बालकविता लिहिण्यात एक आगळाच आनंद मिळतो.