ह्या ओळी भावल्या...

युगपुरुषांनी नेला अटकेपार मऱ्हाठी बाणा
तोच सह्याद्री जाजम हाय उपऱ्यांना अंथरतो

मोजून बघतो मी कोटीवर एका किती पूज्ये ती ?
वाचतांना गफला होउनी शुन्य, मेंदू गांगरतो