सुरुवातीचे लेखन छान, मूड सांभाळणारे वाटले. शेवट मात्र अस्पष्ट झाला आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.