पण हा शेवट खूबसूरत तर वाटला नाहीच पण 'मोड' म्हणजे वळणही वाटला नाही. वळण घेण्याआधी सरळ रेषेवरच कथा थांबलीय.
आणि 'गुमराह'मधल्या त्या गाण्याचे शब्द 'वह अफ्साना जिसे अंजाम तक लाना ना हो मुम्किन' असे आहेत. अर्थात  टंकनचूक झालेली असू शकेल.
एकंदरीत कथा आवडली.