वार जे झेलले तुझ्यासाठी
दुःख जे पेलले तुझ्यासाठी
नाही बदलता आले स्वतःस
तरी, जग बदलले तुझ्यासाठी