पुष्कळदा भरारी मारण्यापुर्वी
तुझ्या कडून बळ उधार घेतो
तू पंख माझे होतेस, नि
गुरुत्वाकर्शण माघार घेतो