धन्यवाद वैशालीताई, यापुर्वीही  ईथून माझ्या २-३ गझला प्रसिद्ध झाल्या आहेत परंतु ही पहिलीच गझल आहे जिला दाद मिळाली
त्यामुळे मला खुपच हुरुप आला आहे तरीही  ही गझलच आहे का? हा संभ्रम कायम आहे.