पाहू दे नजरभरून तुला पुन्हा पुन्हा थांब जराशी आधाशी या डोळ्यांच पारणं अजून फिटलंच नाही ............शेवट खुपचं छान. तुला फक्त मला डोळे भरून पाहू दे डोळे भरून पाहण्याइतकी मला तुझी राहुदे. ......... एवढं समाधान मिळालं तरी खुप.