आश्वासक प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद सखीजी,'राईएव्हढ्या सुखाचेनसतात फिके रंग मनाच्या डोळ्यांना हवेसमाधानाचेच भिंग..!! ' कधी तरी एवढं सुख मिळालंच असेल ना...तेच काळजात जपावंअन् गरज पडेल तेव्हा चाखावं..