शीर हा शब्द नामाऐवजी क्रियापद म्हणून वापरायचा आहे. असो. आज सकाळीच पहले पानी में शिरा, फिर पोहा, और बाद में बुडा हा हिंदीच्या वापराचा पीजे सांगताना ट्यूब पेटली आणि कोडे सुटले. असो. उंदराचा एक प्रकार किंवा शीर असेही चालले असते.