चांदण्यांच्या गावी आज
भरली आहे सभा
डागाळलेला सभापती
मधोमध उभा