छान कविता,

खरंतर ओंजळ कधीच कुणाची रिती नसते
काय वाढून ठेवलय त्यात हे पहायला भीती वाटते

जे असेल ते स्विकारायला पण हिम्मत लागते
हिम्मत धरून चाललं तर जीवनाला गती मिळते...!!!

हिच हिम्मत आणि सकारात्मकता तुमच्या या कवितेत पाहून हायसं वाटलं.