१)१०% अध्यात्मभाव आणि ९०% थ्रिल किंवा 'चला करून पाहू या' किंवा 'आम्ही वारीही केली'. (आमचे अंदमान झाले, मॉरिशस झाले, वारीही झाली).
२) धकाधकीतून विरंगुळा म्हणून नक्कीच नाही. पण करून पाहायला /अनुभवासाठी
३)काही प्रमाणात माध्यमामुळे जास्त उत्सुक झाले
४) हो, दिवसंदिवस अमरनाथ यात्रा, चारधाम यात्रा नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे, सोयी - सुविधांमुळेही वाढेल कदाचित काही बदलही होतील.