धन्य धन्य वाटले,

ऐसा भक्तीचा सोहळा
भूतळी या नाही दुजा
वारकऱ्यांत दिसला
धन्य पंढरिचा राजा...!!!