पुढच्या पिढ्यांचे जीवनमान बदलेल. घरे मोठी होतील, घरांत स्वच्छतागृहे
असतील,वारीतली अस्वच्छता टोचू लागेल आणि(नोकरीधंद्यामुळे) एकेक महिना
वारीला देण्याइतका वेळही मिळणार नाही. वारी करण्याची आध्यात्मिक निकड
भासेनाशी होईल. लोकांचा भोळेभाबडेपणा , गतानुगतिकत्व कमी होऊन ते अधिक
प्रॅक्टिकल बनतील.
तुमच्या तोंडात साखर पडो. असे व्हावे असे मलाही वाटते. असे होणार नाही अशी मला भीतीही वाटते.