अरे होय की! ही मालिका कशी विसरता येईल!मला वाटतं, सोमवारी ही मालिका लागायची.बंदिनी..... स्त्री ही बंदिनीहृदयी पान्हा नयनी पाणीजन्मोजन्मीची कहाणी...... असं तिचं शीर्षकगीत होतं.... अनुराधा पौडवालांनी गायलं होतं. .............. कृष्णकुमार द. जोशी