धन्यवाद. पुन्हा रक्तवर्णी नभी रात्र झाली ह्या ओळीमध्ये यतिभंग झाला आहे का? 
येथील जाणती लोक मार्गदर्शन करू शकतील काय?