गझल अतिशय सुंदर आहे परंतु
शेर-१,२,४ व ५ यांचे अंत्य यमक व स्वरचिन्ह सारखेच आहेत
परंतु तिसऱ्या शेराचे अंत्य यमक व स्वरचिन्ह वेगळे आहे हे बरोबर आहे का ?
आणि गझल मध्ये तसे चालते का ?
मीही गझल लिहिण्याचा प्रयत्न करतोय, या निमित्ताने मलाही
मार्गदर्शन मिळावे म्हणून हि शंका उपस्थित केली आहे.