तुमच्याप्रमाणे मीही गझल शिकतो आहे, तुमच्याप्रमाणे मलाही मार्गदर्शन मिळावे म्हणून मी शंका उपस्थीत केली आहे,

तुम्हाला त्रुटी दाखवण्याचा माझा उद्देश नव्हता, तुमच्याप्रमाणेच मलाही महेशजींकडून ते अपेक्षित आहे.