एक परमवीर नावाची मालिका लागत असे. रमेश भाटकर की कुलदीप पवार यांपैकी एकाने परमवीर केला होता. शीर्षकगीत जो करी जिवाची होळीछातीवर झेलून गोळीजो देशद्रोह नित जाळी ... तो परमवीरअसे होते.