गझल आवडली.
तुझे भास चोहीकडे पांगलेले
पुन्हा पावलांची दिशाभूल झाली
- मस्त.


"...नभी रा । त्र झाली "मध्ये यतीभंग झालेला आहे, परंतु यतीभंग हा किरकोळ दोष आहे. "... खोल गेली"मधील अलामतीची चूक मात्र टाळायला हवी.