'द्विधाता' ही स्मिता तळवलकर आणि विक्रम गोखल्यांच्या प्रमुख भूमिका असलेली रहस्यमय मालिकाही चांगली होती.