महेशजी,

एवढ्या सुंदर मार्गदर्शनासाठी आपले मनापासून आभार.

वरील अलामतीची दुरुस्ती करून पुढील शेर दुरुस्त केला आहे.

इथे दु:ख ओलावते रोज संध्या
नव्याने पुन्हा वेदना साथ घाली.