उद्धवजी,

आपण शिकत असताना आपण जे करतो ते सर्व बरोबर आहे असा द्रुष्टीकोन बाळगल्यास त्याचा काही उपायोग होत नाही. म्हणून त्रुटी दाखवल्यावर वाईट वाटण्याचा काही उपयोग नाही. उलट आपल्याकडून नवीन शिकायला मिळाले ह्याचाच जास्त आनंद आहे.