@ वरदा-
आठवतंय शीर्षकगीत मलाही.
परमवीर कुलदीप पवारांनी साकारला होता.
आणि रमेश भाटकरांनी "तिसरा डोळा" यात भूमिका केली होती.
परमवीरवरून आठवलं.
तीत, कुलदीप पवार एका हातानं काडी काडेपेटीतून काढून पेटवायचे.
त्यावेळी मीही तसा प्रयत्न केला होता आणि बव्हंशी तो यशस्वीही झाला होता.
@महेश-
खरंच फार छान मालिका होती. गोखल्यांची दुहेरी(? ) भूमिका होती.