माझी एक बरहामधील फाईल आहे आणि त्यातील फाँट बरहा देवनागरी आहे. बरहा पुढील फाँटस सपोर्ट करते.
श्रीलिपी  देवनागरी फाँट
कृती देवनागरी फाँट
शुश देवनागरी फाँट
मला माझी फाईल श्रीदेवी देवनागरी मध्ये कन्वर्ट करायची आहे तर कसे करावे?