मस्त मांडलीय कल्पना.

झरझरत्या आपल्या काळजांना
त्या पावसाने पाहावे
अन् त्यालाही मग
त्याच्या अस्तित्वाचे
कोडे पडावे........!!!!!

बघू मला जमतोय का? तुमच्या कवितेचा उत्तरार्ध .......

वाचून बघाल ना  माझी '' आभास" कविता.  प्रतिक्रीयेची वाट पहातेय.