'उद्योगाचे घरी' अशी एक मालिका होती.

पहिलीच मुलाखत शांतनुराव किर्लोस्करांची होती. नंतर लालचंद हिराचंद, कॅम्लिनचे दांडेकर ह्यांच्याही मुलाखती पाहिलेल्या आठवतात.