लतापुष्पा तुमची पिनची आयडिया मस्त आहे! दोरी ओढली की विलग होणाऱ्या लाडूचे चित्र डोळ्यापुढे आले! तुम्हाला एकूण हे लाडू फारच     'घडलेले' दिसतात! चिवट लाडूचे वर्णन वाचून हसायला आले.