वैशाखच का ? मला श्रावणानेही पोळले ईतकेपावसात वळवाच्या भिजाया आता मी घाबरतो ............ परिस्थिती अगदी अनुरुप शब्दात मांडली आहात. वाटतयं एखादी गझल लिहावी ही गझल नजरेसमोर ठेऊन.सुंदर!!! अप्रतिम.