पाय आपोआप माघारी घरी परतायचे हे.....
केवढी गोडी मनाला रेशमी या बंधनाची!
खुप सुंदर .
तुमच्या एका प्रतिक्रियेमध्ये तुम्ही बोलून दाखवलेली खंत वाचली. त्याबद्दल एक सांगावेसे वाटते कि, मी मनोगत वर दाखल होऊन ४ आठवडे झाले असतील पण मी तुमच्या सर्व गझला वाचून पाहिल्या. खरच खुप छान. आणि सर्व गझलांबद्दल एकच अभिप्राय देतेय. खरच अप्रतिम !!! अत्युत्कृष्ट