हे बोली भाषेतले वाक्य गद्य संवादात ठीक वाटेल, पण...
सहमत. त्यासाठी
रोज थोडी रात्र येते, पौर्णिमेच्या चांदण्याची?
ऐवजी
रोज कोठे रात्र येते, पौर्णिमेच्या चांदण्याची?
असा बदल सुचवावासा वाटतो.
डोळ्यात मधील ळ्या वर अनुस्वार हवा,
सहमत.