ध्यास, श्वास....... भास वा आभास, छान

आस दवाची तहानल्या गुलाबास आहे,
हाय जिवाला छळी तुझाच आभास आहे.

अस्तित्वाचा.......उत्तर.., सुंदर,

रंग कधी बेरंग जीवनाची मैफील आहे,
निराशा ही रखेली तर आशा बाईल आहे.

म्हणुन,
सुगी दर सुगी पाहतो राख स्वप्नांची होतांना,
आशेच्या किरणांनी शेत मनाचे फिरी नांगरतो...!!!  "कधी कधी कोड्यातही उत्तर दडलेलं असतं"

माझे हिंदी काव्य कसे वाटले ?