' चढ न पाया परवानभी
प्यार अगर अपना
तो क्या काईनात डुब गयी
जुदाईके वख्त गर
आँखे अपनी जरासीभी
नम हुई तो समझो
प्यारकी बरसात हो गयी...!!!'
......... तुमची कविता खुपच चांगली आहे. तुमचं हिंदी भाषेवरचं प्रभुत्व वाखाणण्याजोगं आहे. खरं सांगू , मला हिंदी भाषा समजते, पण मी तुमच्यासारखे लिहू नाही शकणार. कारण माझा शब्दप्रपंच तोकडा आहे हिंदी भाषेचा. आत्तापर्यंत मी तुमच्या कवितेतूनचं कविता करायलां लागलेयं. आणि तुमच्या प्रतिक्रियेमुळेचं हुरुप आलाय. हे मी यापुर्वी सांगितलय तुम्हाला. थँक्स आगळ्या वेगळ्या सहकार्याबद्दल.